National Games 2023 (Swimming) : महाराष्ट्राची सोनेरी हॅट्ट्रिक; खाडे पती-पत्नीची मुलखावेगळी कामगिरी…

पणजी :- महाराष्ट्राचा ऑलिम्पिकपटू वीरधवल खाडे (Virdhawal Khade) व त्याची पत्नी ऋजुता (Rujuta Khade) यांनी 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटात वेगवान जलतरणपटूचा मान मिळवताना मुलखावेगळी कामगिरी केली. मिहीर आंम्ब्रेने ५० मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत कांस्यपदक जिंकताना आणखी एक पदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या पलक जोशीने आजारपणावर मात करीत २०० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत … Continue reading National Games 2023 (Swimming) : महाराष्ट्राची सोनेरी हॅट्ट्रिक; खाडे पती-पत्नीची मुलखावेगळी कामगिरी…