National Games 2023 (Kabaddi) : पुरुष संघासाठी सलामीचा सोपा पेपर; महिलांचा सामना मात्र बलाढ्य हिमाचल प्रदेशशी…

पणजी : महाराष्ट्राच्या पुरुष संघाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कबड्डीमधील अभियानाला पंजाब विरुद्ध सामन्याने स्पर्धेला प्रारंभ होईल. गोवा येथील मल्टिपर्पज क्रीडा संकुल येथे 3 नोव्हेंबरला हा उद्घाटन सामना होईल. याच दिवशी महाराष्ट्राच्या महिला संघाची बलाढ्य हिमाचल प्रदेशशी गाठ पडणार आहे. महाराष्ट्राच्या पुरुषांचा अ-गटात समावेश असून पंजाब, तमिळनाडू, चंडीगड या अन्य संघांचा या गटात समावेश आहे. महाराष्ट्राच्या … Continue reading National Games 2023 (Kabaddi) : पुरुष संघासाठी सलामीचा सोपा पेपर; महिलांचा सामना मात्र बलाढ्य हिमाचल प्रदेशशी…