National Games 2023 (Hockey) : महाराष्ट्राचा पश्चिम बंगालवर दणदणीत विजय

पणजी (मापुसा) – वेंकटेश केंचेच्या दुहेरी गोलमुळे महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील हॉकीमध्ये पश्चिम बंगालवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवला. मापुसा येथील पेड्डेम क्रीडा संकुलात चालू असलेल्या हॉकीच्या साखळी सामन्यात वेंकटेशने दुसऱ्याच मिनिटाला गोल करून महाराष्ट्राचे खाते उघडले. मग ११व्या मिनिटाला वेंकटेशने आणखी एक मैदानी गोल करीत पहिल्या सत्रात महाराष्ट्राला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मग … Continue reading National Games 2023 (Hockey) : महाराष्ट्राचा पश्चिम बंगालवर दणदणीत विजय