National Games 2023 (Steeplechase Race) : ऑलिम्पिक पात्रता पूर्ण करणे हेच ध्येय – कोमल जगदाळे

पणजी – ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे, हेच प्रत्येक खेळाडूचे ध्येय असते. हे ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र मेहनत करण्याची आणि त्याग करण्याची माझी मानसिक तयारी आहे. हे ध्येय नक्की साकार होईल, असे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेती महाराष्ट्राची धावपटू कोमल जगदाळेने सांगितले. कोमलचे तीन हजार मीटर स्टीपलचेसमधील सुवर्णपदक फक्त दोन सेकंदांच्या फरकाने हुकले. कोमलने आतापर्यंत … Continue reading National Games 2023 (Steeplechase Race) : ऑलिम्पिक पात्रता पूर्ण करणे हेच ध्येय – कोमल जगदाळे