National Games 2023 (Archery) : महाराष्ट्राच्या पुरुष संघाची पदकनिश्चिती…

पणजी :- महाराष्ट्राच्या पुरुष संघाने तिरंदाजीच्या कंपाऊंड प्रकारात अंतिम फेरीपर्यंत मजल मारून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये  पदकनिश्चिती केली आहे. याचप्रमाणे महिला संघापुढे कांस्यपदक जिंकण्याची संधी असेल. पोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पटांगणात सुरू असलेल्या कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उत्तर प्रदेश संघाला २३६-२२४ अशा फरकाने हरवले. त्यानंतर हरयाणा संघाचा २३८-२३६ असा पराभव केला आणि अंतिम … Continue reading National Games 2023 (Archery) : महाराष्ट्राच्या पुरुष संघाची पदकनिश्चिती…