”नरेंद्र मोदीजी करेंगे २०१९ में काँग्रेस पर हमला” : रामदास आठवले

यंदा निवडणुकांचे वर्ष असल्याने आणि केवळ चार महिन्यांवरच निवडणूक आली असल्याने केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनात नुकताच मांडला गेला. यावेळी काँग्रेसवर संसदेमध्ये नरेंद्र मोदींनी चांगलीच डीकास्टर सोडले. यादरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी कविता सादर केली.

केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले त्यांच्या कवितांसाठी तसेच अनोख्या यमकासाठी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर प्रसिद्ध आहेत. आपल्या कवितांमध्ये आठवलेंनी मोदींच्या धोरणांचं कौतुक केलं. त्यांच्या कविता ऐकून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपले हास्य लपवू शकले नाहीत. कवितेतून राहुल गांधींवर तसेच विरोधी पक्षावर आपल्या कवितेच्या माध्यमातून टीका केली त्यांच्या या कविता सोशल मीडियावर चांगल्याच वायरल झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)