“गुजरातेत भाजपाच्या ऐतिहासिक विजयामागे मोदींचं व्हिजन…” चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप मोठा विजय मिळणार असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. या विधानसभेच्या १८२ जागांपैकी जवळजवळ १५७ ठिकाणी भाजप विजय मिळवण्याच्या वाटेवर आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, निवडणूक आयोगाच्या अधिकृत मतमोजणीच्या माहितीनुसार भाजपने ७९ जागा जिंकल्या असून राज्यातील एकूण १८२ जागांपैकी ७९ जागांवर आघाडीवर आहे. … Continue reading “गुजरातेत भाजपाच्या ऐतिहासिक विजयामागे मोदींचं व्हिजन…” चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य