Wardha : 96 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी न्या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड

वर्धा – 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक आज (8 नोव्हेंबर) वर्धात पार पडली. या बैठकीत 96 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि वैचारिक लेखनासाठी प्रसिद्ध असलेले … Continue reading Wardha : 96 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी न्या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड