Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय

अमृतकण : पायाखालची माती

- अरुण गोखले

by प्रभात वृत्तसेवा
August 11, 2022 | 5:30 am
A A
अमृतकण : पायाखालची माती

एकदा काय झाले, नारदमुनीच्या मनातील “मीच देवाचा श्रेष्ठ भक्‍त. मीच त्याच्या जवळचा हा अहंकार दूर करायचा होता. तेव्हा श्रीकृष्णानी काय केले. जसे का नारदमुनी हे त्यांची भटकंती करत करत द्वारकेस श्रीकृष्णाच्या दर्शन भेटीस आले, त्या वेळी श्रीकृष्ण झोपून राहिले.

नारदांनी पुढे होऊन, “”देवा काय होतंय”, असं विचारले. तेव्हा ते म्हणाले, “”नारदमुनी, माझं डोकं फार दुखते आहे. अनेक उपाय केले पण ते काही थांबत नाही.” देव अगदी दु:खी कष्टी चेहऱ्याने म्हणाले.

त्यावर नारदांनी विचारले, “”देवा, यावर काही तरी उपाय हा असलाच पाहिजे.” तेव्हा देव म्हणाले, “”एक उपाय आहे? जर माझ्या एखाद्या भक्‍ताने त्याच्या पायाखालची माती मला दिली. तिचा लेप डोक्‍यावर लावला. तर माझी डोकेदुखी थांबेल.”

तेव्हा आपल्या पायाखालची माती देवाच्या डोक्‍याला लावायला देणारा कोणी भक्‍त मिळतोय का, हे शोधायला नारदमुनी अवघ्या त्रैलोक्‍यात फिरले. तरी आपल्या पायाखालची माती देवाच्या डोक्‍याला लावून पापाचे धनी व्हायला कोणीच तयार होईना.

शेवटी जेव्हा नारदमुनी मथुरा वृंदावनास गेले. त्या लोकांनी मात्र मोठ्या प्रेमाने आपल्या पायाखालची चिमूट चिमूट अशी ओंजळभर माती नारदांना दिली. तसेच त्या बरोबरच त्यांनी कृष्णासाठी एक निरोप पाठविला की, “”कृष्णा, आम्ही आमच्या पायाखालची माती दिली म्हणून आम्हास पाप लागले आणि आम्ही नरकात गेलो तर तिथे तू आमचा उद्धार करायला ये.” तो निरोप नारदमुनींनी ऐकला आणि संभ्रमात पडले.

त्यांनी ती माती आणली. तिचा लेप कृष्णाच्या मस्तकावर लावला अन्‌ त्या चरणरजाच्या सुगंधाने अन्‌ स्पर्शाने देवाची डोकेदुखी एकदम थांबली. श्रीकृष्णाने नारदांना प्रश्‍न विचारला, “”मुनिवर! आपल्या पायाखालची माती देणारा श्रेष्ठ भक्‍त तुम्हाला कुठे मिळाला स्वर्गात की पाताळात?”

त्यावर नारदांकडून मथुरा वृंदावनाचं नाव ऐकलं. आपल्यासाठी स्वत:च्या पायाखालची माती देणाऱ्या त्या गोप-गोपिकांचा भोळा भक्‍तिभाव देवास समजला. तशी श्रीकृष्णाची कळी खुलली. ते हसू लागले. मग कृष्ण नारदांना म्हणाले, “”काय! त्या अडाणी लोकांनी माती दिली. आपल्या पायाखालची माती देऊन पापाचे धनी होताना त्यांना काही भीती वाटली नाही. ते नरकात जायला घाबरले नाहीत.”

देवाचे बोलणे ऐकले अन्‌ दुसऱ्याच क्षणी नारदमुनी मनोमन खजील झाले. मी स्वत:ला एवढा मोठा श्रेष्ठ भक्‍त मानतो. पण मला आपल्या पायाखालची माती देण्याची इच्छा का झाली नाही, असा प्रश्‍न नारदमुनींना पडला.

Tags: Dwarkaeditorial page articlelord krishnaNaradamuni

शिफारस केलेल्या बातम्या

विशेष : वर्षप्रतिपदा – जगण्याला नवी पालवी
Top News

विशेष : वर्षप्रतिपदा – जगण्याला नवी पालवी

13 hours ago
लक्षवेधी : वाढत्या अराजकतेवर अंकुश?
Top News

लक्षवेधी : वाढत्या अराजकतेवर अंकुश?

13 hours ago
अबाऊट टर्न : गेम-फ्यूजन
Top News

अबाऊट टर्न : गेम-फ्यूजन

14 hours ago
46 वर्षांपूर्वी प्रभात : माझ्या वाढदिवसाच्या समित्या स्थापू नका
संपादकीय

46 वर्षांपूर्वी प्रभात : संततिप्रतिबंधक शस्त्रक्रियांत महाराष्ट्र प्रथम

14 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

थेरगाव रुग्णालयात प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती

मोफत बस पाससाठी अर्ज करण्याचे पालिकेचे आवाहन

शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार ! ‘या’ मुद्द्यांवर मनसे अध्यक्ष नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

नववर्षाची सुरुवात सोने-चांदी खरेदीने

6G Vision Document : आता वेध 6G सेवेचे; PM मोदींनी जारी केले 6G व्हिजन डॉक्‍युमेंट..

महापालिकेचे आरटीई मार्गदर्शन केंद्र केवळ शोभेचे

Bihar : नितीशकुमारांना ठार मारण्याची धमकी; गुजरातमधून एकाला अटक

मोहल्ला क्लिनिकनंतर आता दिल्लीत धावणार ‘मोहल्ला बस’ ! केजरीवाल सरकारने दिल्लीकरांसाठी अर्थसंकल्पात केली ‘या’ सुविधांची घोषणा

#INDvAUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 270 धावांचं लक्ष्य

जय शंभो नारायण ! गुढी पाडव्यानियमित्त ज्ञानेश्वरीतील ओवीचे केले विवेचन.. अरुण गवळीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

Most Popular Today

Tags: Dwarkaeditorial page articlelord krishnaNaradamuni

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!