Rahul Gandhi disqualified : नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “जे लोक जनतेचे पैसे घेऊन पळाले…”

मुंबई :- काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.  त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेत काँग्रेस आक्रमक झाली.  विधिमंडळाच्या पायऱ्यावर काँग्रेसच्या आमदारांसह विरोधापक्षाच्या सर्व आमदारांनी  भाजपा आणि मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा देत निषेध नोंदवला. तसेच अनेक काँग्रेस नेत्यासह भाजपाविरोधातील पक्षातील नेत्यांच्या या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया … Continue reading Rahul Gandhi disqualified : नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “जे लोक जनतेचे पैसे घेऊन पळाले…”