मुंबई – महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने पेहराव करण्यासाठी महिला नऊवारी साडी, कपाळावर कुंकू आणि मोत्याची नथ आवर्जून घालतात. कारण प्राचीन काळापासून ते आजतागायत या दागिन्यांचा नखरा मुळीच कमी झालेला नाही.
म्हणूनच, सिनेसृष्टीतील अभिनेत्रींनीही आपल्या मराठमोठ्या पारंपारिक वेशभुषेत आणि अलंकारांमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मराठमोळ्या पेहरावात या सर्वच जणी अगदी सुरेख दिसत आहेत. नाकात नथ, कपाळावर कुंकू, पारंपारिक अलंकार आणि नववारी साडी हा साज त्यांना शोभून दिसत आहे.
View this post on Instagram
😌 Necklace – @pradejewels Nosepin – @aadyaaoriginals Styled by @bapatshweta
View this post on Instagram