नागराज मंजुळे,सयाजी शिंदे चंद्रपूर पोलीसांच्या भेटीला ! ‘घर बंदूक बिरयाणी’ची जोरदार चर्चा

मुंबई – अभिनेता दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या त्याच्या आगामी ‘घर बंदूक बिरयाणी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबाबतची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. सध्या नागराज आणि चित्रपटाची संपूर्ण टीम महाराष्ट्रात चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे. अशात नागराज मंजुळेने चंद्रपूर पोलिसांची भेट घेतल्याचे समजते. ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाची संपूर्ण टीम चंद्रपूरमध्ये दाखल झाली … Continue reading नागराज मंजुळे,सयाजी शिंदे चंद्रपूर पोलीसांच्या भेटीला ! ‘घर बंदूक बिरयाणी’ची जोरदार चर्चा