युवतीला एटीएमवर तिघांनी 17 हजारांना फसविले

नगर  – नगर-मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन परिसरात असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएमवर तिघांनी युवतीची 17 हजार रुपयांची फसवणूक केली. पुजा रावसाहेब शेकडे (वय 22, रा. कॉटेज कॉर्नर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.

पुजा ही एटीएम पैसे काढत होते. एटीएममध्ये तिच्याभोवती तिघांनी गराडा घातला. त्यातील एकाने एटीएम काढून घेतले. दहा हजार, पाच हजार आणि अडीच हजार असे एकूण 17 हजार 500 रुपये काढून घेतले. पुजाही बाब सुरूवातीला लक्षात आली नाही. एटीएममधून पैसे निघाल्याचे थोड्यावेळ्याने मोबाईल एसएमएस आल्यावर तिच्या लक्षात आले. तिने याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)