भिंगारच्या जैन स्थानकात इलेक्‍ट्रिक साहित्याची चोरी

भिंगार – भिंगार येथील घासगल्लीमधील जैन स्थानकातून चोरांनी एम्प्लिफायर व बॅटरीची चोरी केली आहे. जैन स्थानकाच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरांनी स्थानकात प्रवेश केला होता.

एम्ल्पिफायर व बॅटरी असा एकूण 5 हजार 400 रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. विलास प्रेमराज मुनोत (रा. सदरबाजार, भिंगार) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)