Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Nagar: कोपरगावात अठरा नागरिकांना कुत्र्याचा चावा

उपचाराची व्यवस्था स्थानिक पातळीवर व्हावी - पराग संधान

by प्रभात वृत्तसेवा
April 18, 2025 | 5:21 am
Pune District : २१ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा

कोपरगाव : शहरात सतरा ते अठरा नागरिकांना मोकाट श्वानांनी चावा घेतला असून, त्यांना उपचारासाठी नगर येथे पाठविले गेले आहे. मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त केला नसल्याने अनेकदा असा दुर्घटना घडतात. यात उपचारासाठी लागणाऱ्या लसीची उपलब्धता जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने आणि खासगी रुग्णालयात त्यांची किंमत अधिक असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे यांनी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करत वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला.

त्यामुळे या जखमी रुग्णांना मदत वेळीच उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करता आले. यापुढे मात्र अशा अधिकच्या दुर्घटना घडू नये, यासाठी पालिकेने काळजी घ्यावी. या प्रकाराच्या घटनेत उपचाराच्या लस स्थानिक ठिकाणी उपलब्ध व्हाव्या, यासाठी ग्रामीण रुग्णालय व आरोग्य विभागाच्या मदतीने उपाययोजना करावी, अशी मागणी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांनी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे केली आहे.

याच विषयाला गती मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात वाढलेले डासांचे प्रमाण हे आजारांचा फैलाव करणारे आहे. मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे रस्त्यांवर बसलेले असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि अनेकदा नागरिकांना त्या जनावरांच्या हल्ल्यात जखमी होण्याच्या घटना घडतात. स्नेहलता कोल्हे यांनी मोठ्या दूरदृष्टीने बाजार, ओटे शहरासाठी निर्माण केले मात्र त्या भागात पालिकेने वीज, सीसीटीव्ही यांचे व्यवस्थित नियोजन न केल्याने अंधारात त्या भागात मद्यपी आणि इतर व्यसने करणाऱ्या टोळ्या जमा होतात. नुकतेच कुणी तरी व्यसनी व्यक्तीने ज्वलनशील वस्तू फेकल्याने पालिकेचा कचरा डेपोला आग लागली होती.

अशा समस्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. नागरिकांना योग्य सुविधा देण्याची जबाबदारी पालिकेची असून केवळ कर घेणे ही भूमिका प्रशासनाने न ठेवता त्या दर्जाच्या सुविधा देखील पुरविणे गरजेचे आहे. उन्हाळा सुरू झाला असून अधिक तीव्र उष्णता येत्या काळात वाढणार आहे. त्यामुळे पाण्याच्या नियोजनात हलगर्जीपणा करू नये आणि अधिक दिवसांनी पाणी मिळेल, असे काही नियोजन न करता दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

 

Join our WhatsApp Channel
Tags: bitten by dogs in Kopargaon
SendShareTweetShare

Related Posts

Nagar : पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सीसीटीव्ही यंत्रणा बंद
अहमदनगर

Nagar : पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सीसीटीव्ही यंत्रणा बंद

May 12, 2025 | 5:42 am
Nagar : बचतगटांना आर्थिक पाठबळ मिळाल्याने महिला सक्षम – आ. खताळ
अहमदनगर

Nagar : बचतगटांना आर्थिक पाठबळ मिळाल्याने महिला सक्षम – आ. खताळ

May 12, 2025 | 4:47 am
नेवासा येथे स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानचे संस्कार, संस्कृती व स्वसंरक्षण शिबिर
अहमदनगर

नेवासा येथे स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानचे संस्कार, संस्कृती व स्वसंरक्षण शिबिर

May 11, 2025 | 3:54 pm
Nagar: संरक्षण दलांना बळ द्या
अहमदनगर

Nagar: संरक्षण दलांना बळ द्या

May 11, 2025 | 5:27 am
नेवासा बसस्थानकात चोरट्याला चोप, पोलिसांनी काढली धिंड
अहमदनगर

नेवासा बसस्थानकात चोरट्याला चोप, पोलिसांनी काढली धिंड

May 10, 2025 | 10:02 pm
नेवासा: भेंड्यात पोलिसांकडून हॉटेल चालक, महिलांना अमानुष मारहाण; निलंबनाची मागणी
अहमदनगर

नेवासा: भेंड्यात पोलिसांकडून हॉटेल चालक, महिलांना अमानुष मारहाण; निलंबनाची मागणी

May 10, 2025 | 5:28 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?

“इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता…”; रोहित पवारांनी १९७१च्या युद्धाची करून दिली आठवण

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!