Dainik Prabhat
Saturday, January 28, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

नगर : जिल्ह्यात आज 4 हजार 594 नव्या करोनाबाधितांची भर

by प्रभात वृत्तसेवा
May 7, 2021 | 9:30 pm
A A
राज्यात बाधितांची संख्या कमी होईना; २४ तासांत तब्बल 63 हजार नव्या रुग्णांची नोंद

file pic

नगर : नगर जिल्ह्यात आज 3 हजार 856 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 73 हजार 104 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 85.54 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 4 हजार 594 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 27 हजार 9 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 1009, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 2665 आणि अँटीजेन चाचणीत 920 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 38, अकोले 81, जामखेड 89, कर्जत 83, कोपरगाव 13, नगर ग्रामीण 61, नेवासा 77, पारनेर 27, पाथर्डी 38, राहाता 40, राहुरी 30, संगमनेर 170, शेवगाव 138, श्रीगोंदा 55, श्रीरामपूर 14, कँटोन्मेंट बोर्ड 16, मिलिटरी हॉस्पिटल 18, इतर जिल्हा 17 आणि इतर राज्य 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 632, अकोले 105, जामखेड 08, कर्जत 28, कोपरगाव 141, नगर ग्रामीण 373, नेवासा 106, पारनेर 128, पाथर्डी 57, राहाता 252, राहुरी 138, संगमनेर 201, शेवगाव 69, श्रीगोंदा 62, श्रीरामपूर 218, कँटोन्मेंट बोर्ड 40, इतर जिल्हा 103 आणि इतर राज्य 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 920 जण बाधित आढळुन आले. मनपा 62, अकोले 01, जामखेड 09, कर्जत 69, कोपरगाव 123, नगर ग्रामीण 29, नेवासा 24, पारनेर 75, पाथर्डी 37, राहाता 23, राहुरी 119, संगमनेर 10, शेवगाव 05, श्रीगोंदा 308, श्रीरामपूर 15, कँटोन्मेंट 05 आणि इतर जिल्हा 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 640, अकोले 149, जामखेड 174, कर्जत 109, कोपरगाव 269, नगर ग्रामीण 400, नेवासा 154, पारनेर 223, पाथर्डी 55, राहाता 276, राहुरी 282, संगमनेर 349, शेवगाव 162, श्रीगोंदा 297, श्रीरामपूर 170, कॅन्टोन्मेंट 78, मिलिटरी हॉस्पिटल 25, इतर जिल्हा 39 आणि इतर राज्य 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.

नगर कोरोना अपडेट्स
-बरे झालेली रुग्ण संख्या : 1,73,104
-उपचार सुरू असलेले रूग्ण : 27009
-जिल्ह्यातील एकूण मृत्यू : 2262
-एकूण रूग्णसंख्या : 2,02,375

Tags: ahemadnagar corona updateCoronacorona second waveCOVID-19nagarVaccination

शिफारस केलेल्या बातम्या

नगर: नेवासा तालुक्यात अवकाळी पावसाने उडाली शेतकऱ्यांची तारांबळ
अहमदनगर

नगर: नेवासा तालुक्यात अवकाळी पावसाने उडाली शेतकऱ्यांची तारांबळ

3 days ago
धक्कादायक ! करोनामुळे रुग्णाचे फुफ्फुस बनले ‘लेदर बॉल’सारखे टणक
आंतरराष्ट्रीय

करोनातून बरे झाल्यानंतरही 18 महिन्यानंतर होऊ शकतो मृत्यू; शास्त्रज्ञांचा धक्कादायक अहवाल समोर

1 week ago
sankranti special : ‘न खाई भोगी तो सदा रोगी’
latest-news

sankranti special : ‘न खाई भोगी तो सदा रोगी’

2 weeks ago
चीनने ‘या’ देशाला व्हिसा देणे केले बंद; सूडाची वृत्ती
आंतरराष्ट्रीय

चीनने ‘या’ देशाला व्हिसा देणे केले बंद; सूडाची वृत्ती

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Hindenburg Research । आपल्या आरोपांवर ठाम राहत हिंडेनबर्गचे अदानी यांनाच आव्हान

नेपाळ विमान अपघात : सिंगापूरमध्ये होणार ब्लॅक बॉक्‍सची तपासणी

कंगाल होत चाललेल्या पाकिस्तानपुढे नवं संकट! गूढ आजाराने होताहेत मृत्यू, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटापावरून भारताची पाकला नोटीस; गेल्या पाच वर्षांपासून…

Iran : इराणने 3,000 हून अधिक अफगाण निर्वासितांची देशातून केली हकालपट्टी

गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती कमी होणार; सरकार घेणार महत्वाचा निर्णय

Governor of Maharashtra : ‘सुमित्रा महाजन’ राज्यपाल पदाच्या शर्यतीत; अजून दोन नावं चर्चेत…

कसबा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, भाजप सर्व पक्षांना पाठविणार विनंती पत्र – चंद्रकांत पाटील

लडाखमध्ये भारत-चीन संघर्षाची नांदी; चीनच्या बांधकामांमुळे उडू शकते ठिणगी

Budget 2023 : खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळू शकते आनंदाची बातमी!

Most Popular Today

Tags: ahemadnagar corona updateCoronacorona second waveCOVID-19nagarVaccination

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!