#DYChandrachud : बोलून नाही, तर काम करून दाखवू; सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे सगळ्यांत ज्येष्ठ न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी बुधवारी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. त्यानंतर आपण बोलून नाही, तर काम करून दाखवू. सर्वसामान्य जनतेसाठी काम करू. ही मोठी संधी आहे व मोठी जबाबदारीही आहे. सामान्य नागरिकांची सेवा करण्याला माझे प्राधान्य असेल. न्यायालयीन सुधारणा, तांत्रिक सुधारणा, रजिस्ट्रेशनच्या संदर्भात सुधारणा यात सामान्य माणसाला प्राधान्य … Continue reading #DYChandrachud : बोलून नाही, तर काम करून दाखवू; सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची स्पष्टोक्ती