“माझं नाव त्याच्यासोबत जोडलं…’; ऋतुराजसोबत असलेल्या नात्यावर अखेर सायली संजीव झाली व्यक्त

मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी गौरी म्हणजेच, अभिनेत्री ‘सायली संजीव’ आज महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे. सायली संजीवने या मालिकेत झळकण्याआधी काही चित्रपटांमध्ये काम केले होते. तसेच, ‘काहे दिया परदेस’ ही मालिका संपल्यानंतर तिने गुलमोहर या मालिकेत काम केले होते. सध्या सायली आपल्या बहुचर्चित “गोष्ट एका पैठणीची’ या … Continue reading “माझं नाव त्याच्यासोबत जोडलं…’; ऋतुराजसोबत असलेल्या नात्यावर अखेर सायली संजीव झाली व्यक्त