मुंबई – अभिनेत्री करिना कपूर- खान आणि सैफ अली खान नेहमीच त्यांच्या सोशलवर मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. तिने करिनाने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर सैफ अली खानचा फोटो शेअर केला आहे. तिच्या या पोस्टची सोशलवर जोडणे चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
तिने शेअर केला सैफचा हा फोटो त्याचा विक्रम वेधा चित्रपटातील आहे. शेअर केलेल्या या फोटोला तिने “माझा नवरा सर्वात हॉट दिसतोय सिनेमा बघण्यासाठी मी आणखी वाट पाहू शकत नाही”, असं कॅप्शन दिलं आहे.
View this post on Instagram
तिच्या या पोस्टवर सोशलवर युजर्स कमेंट करत असून अनेकांनी या फोटोला पसंती दिली आहे.
View this post on Instagram
विक्रम वेधा हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे. 30 सप्टेंबर 2022 ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात हृतिक रोशनही दिसणार आहे. त्याचाही फर्स्ट लूक समोर आला आहे.