MVA Mahamorcha : परवानगी द्या अगर नका देऊ, आम्ही मोर्चा काढणारच – अजित पवार

मुंबई – राज्य सरकारने मोर्चाला परवानगी दिली नसली तरी लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा आम्हाला अधिकार आहे. महाविकास आघाडीने येणाऱ्या 17 डिसेंबर मुंबई येथे राज्यद्रोहींविरोधी हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला राज्य सरकारने परवानगी दिलेली नसली तरी लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा आम्हाला आधिकार आहे असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला ठणकाहून सांगितले. पुढे … Continue reading MVA Mahamorcha : परवानगी द्या अगर नका देऊ, आम्ही मोर्चा काढणारच – अजित पवार