१,०९,७०१ कोटी रुपये
गेल्या आर्थिक वर्षांत (२०१८–१९) म्युच्युअल फंडांत झालेली गुंतवणूक (२०१७-१८ पेक्षा ६० टक्के कमी)
२,७१,७९७ कोटी रुपये
२०१७-१८ या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडांत झालेली गुंतवणूक
२३,७९,५८४ कोटी रुपये
मार्च २०१९ अखेर म्युच्युअल फंडांत असलेली एकूण गुंतवणूक