प्रियकराच्या पत्नीचा प्रेयसीकडून खून

राजगुरूनगर : राजगुरूनगर येथे प्रेयसीने प्रियकराच्या पत्नीचा खुन केल्याचा गुन्हा खेड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दोन दिवसात उघड केला. कोमल गणेश केदारी (वय 28, रा. साई साम्राज्य राजगुरूनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या पतीची प्रेयसी स्वाती सुभाष रेंगडे (वय 21, रा. शेवंता पार्क सोसायटी, तिन्हेवाडी रोड, राजगुरूनगर) हिस खेड पोलिसांनी … Continue reading प्रियकराच्या पत्नीचा प्रेयसीकडून खून