Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

मुन्नाभाई आणि पठाण येणार एकत्र ! ‘या’ चित्रपटासाठी करणार स्क्रिन शेअर

by प्रभात वृत्तसेवा
March 12, 2023 | 2:29 pm
A A
मुन्नाभाई आणि पठाण येणार एकत्र ! ‘या’ चित्रपटासाठी करणार स्क्रिन शेअर

मुंबई – बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणजेच शाहरुख खानचा ‘पठाण’ या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. ‘पठाण’ची हवा अजून लोकांच्या डोक्यातून उतरलेले नाही. पठाणचे भारतातच नाही तर जगभरातून कौतुक झाले. ‘पठाण’ नंतर शाहरुख सध्या त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवानमधील शाहरुखचा एक सिन नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता या चित्रपटतात संजू बाबाची देखील एंट्री होणार आहे.

संजय दत्त जवानमध्ये दिसणार की नाही, याबाबत अनेक दिवसांपासून संभ्रम होता, मात्र आता याची पुष्टी झाली आहे.शाहरुख खानच्या जवानमध्ये संजय दत्त पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये साऊथ आणि बॉलिवूड स्टार्सचा जबरदस्त कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात संजूबाबा स्वतः गेस्ट अपिअरन्स करणार आहे.

संजय दत्त अनेकादा व्हिलनच्या भूमिका साकारताना दिसतो. यापूर्वी शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटाच्या शीर्षक गीतात संजय दत्त दिसला होता. संजय दत्त आणि शाहरुख हे दोघेही स्टार्स अनेकदा बॉलिवूड पार्टीजमध्ये एकत्र दिसून येतात. परंतु या दोघांना बड्या स्क्रिनवर पाहण्यासाठी आता चाहते देखील उत्सुक आहेत.

शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, संजय आणि शाहरुख व्यतिरिक्त यात विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा ​​आणि दीपिका पदुकोण सारख्या दमदार अभिनेत्री दिसणार आहेत. हा चित्रपट २ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली दिग्दर्शित करत आहेत.

Tags: jawanMunnabhaiPathansanjay dutt in jawanshahrukh khan jawanshahrukh sanjay dutt Screen shareपठाणमुन्नाभाईशाहरुख खानसंजू बाबा
Previous Post

लॅक्मे फॅशन वीकमध्ये सारा अली खानचा जलवा..!

Next Post

हार्ट सर्जरीनंतर ‘सुष्मिता सेन’चा रॅम्पवर जलवा; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव !

शिफारस केलेल्या बातम्या

नयनताराचे जुळ्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त खास फोटोशूट; पहिल्यांदाच दाखविला चिमुकल्यांचा चेहरा
बॉलिवुड न्यूज

नयनताराचे जुळ्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त खास फोटोशूट; पहिल्यांदाच दाखविला चिमुकल्यांचा चेहरा

2 days ago
‘जवान’नंतर हॉलीवूडमधून आली ऑफर ! दिग्दर्शक ऍटलीने कामाबाबत स्पष्टचं सांगितलं
Top News

‘जवान’नंतर हॉलीवूडमधून आली ऑफर ! दिग्दर्शक ऍटलीने कामाबाबत स्पष्टचं सांगितलं

5 days ago
नयनतारा दिग्दर्शक अ‍ॅटलीवर नाराज? अभिनेत्रीने केला खुलासा
Uncategorized

नयनतारा दिग्दर्शक अ‍ॅटलीवर नाराज? अभिनेत्रीने केला खुलासा

7 days ago
जवान होणार ऑस्करसाठी नामांकित ? दिग्दर्शक एटली कुमार म्हणाला,’मी शाहरुख खानशी बोलेन..’
बॉलिवुड न्यूज

जवान होणार ऑस्करसाठी नामांकित ? दिग्दर्शक एटली कुमार म्हणाला,’मी शाहरुख खानशी बोलेन..’

1 week ago
Next Post
हार्ट सर्जरीनंतर ‘सुष्मिता सेन’चा रॅम्पवर जलवा; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव !

हार्ट सर्जरीनंतर 'सुष्मिता सेन'चा रॅम्पवर जलवा; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव !

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर कारवाई; शरद पवार म्हणाले…

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: jawanMunnabhaiPathansanjay dutt in jawanshahrukh khan jawanshahrukh sanjay dutt Screen shareपठाणमुन्नाभाईशाहरुख खानसंजू बाबा

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही