मनपा, नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

मुंबई – आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये 2 सप्टेंबरपासून महापालिका नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांकडून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी जोर धरत होती. तसेच, सरकारच्या या निर्णयाचा फायदा 7 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)