Dainik Prabhat
Sunday, July 3, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पिंपरी-चिंचवड

13 मजली इमारतीचे महापालिका भवन

312 कोटींची निविदा प्रसिद्ध; सात एकर जागेवर साकारणार

by प्रभात वृत्तसेवा
May 25, 2022 | 8:15 am
A A
“पीएमपी’ चालकांची अतिघाई बेतू शकते प्रवाशांच्या जिवावर

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी चिंचवड, ऑटो क्‍लस्टर समोरील सात एकर जागेवर पर्यावरणपूरक 13 मजली प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 312 कोटी 20 लाख 32 हजार 838 रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. महापालिका भवनाचा विषय भाजपकाळात मागे पडल्यानंतर आता अचानक प्रशासकीय राजवटीत थेट निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे.

सध्या पिंपरी येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर महापालिकेची प्रशासकीय इमारत आहे. या चार मजली इमारतीचे तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांच्या हस्ते 13 मार्च 1987 रोजी उद्‌घाटन झाले होते. तीन मजल्यावर अधिकाऱ्यांची दालने तर, एका मजल्यावर पदाधिकाऱ्यांची दालने आहेत. त्यानंतर महापालिकेचे विस्तारीकरण करण्यात आले. सध्या ही जागा अपुरी पडत आहे. अनेक विभागांची कार्यालये मुख्यालयातून इतर इमारतींमध्ये स्थलांतरित केली आहेत. पालिकेतील अधिकारी, नगरसेवकांची वाहने पार्क करण्यासाठी वाहनतळाची जागा अपुरी पडते. महापालिकेचा नोकर भरतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित असून ही भरती झाल्यास जागेची कमरता भासणार आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.

वास्तुविशारद “लॅण्डमार्क डिझाइन ग्रुप यांनी 17 डिसेंबर 2019 रोजी इमारतीचा विविध पर्यायांतील आराखडा सादर केला होता. 24 हजार 544 चौरस मीटर क्षेत्राच्या भूखंडावर त्यांनी नऊ मजली इमारतीचा आराखडा तयार केला होता. भाजपच्या सत्ताकाळात साडेचार एकरामध्ये इमारतीचे बांधकाम करण्याकामी 200 कोटींचा खर्च अपेक्षित धरला होता. परंतु त्यामध्ये वाढ करीत खर्च 299 कोटी रुपयांवर पोहोचला. नऊ मजली इमारत बांधण्यासाठी 246 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, काही कारणास्तव ही निविदा प्रक्रिया रद्द झाली होती. दरम्यान, आता सल्लागार म्हणून नवीन इमारतीच्या बांधकामाचा आराखडा तयार करणे,

 

प्रशस्त इमारत अन्‌ हेलिपॅड!
महापालिकेची चिंचवड स्टेशन या ठिकाणी 35 एकर जागा आहे. त्यापैकी 7 एकर जागेत 13 मजली प्रशस्त पर्यावरणपूरक इमारत उभारण्याचे नियोजन आहे. भविष्यातील 50 वर्षांचे नियोजन करून या पर्यावरणपूरक इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. महापालिकेच्या विविध विभागासह पदाधिकाऱ्यांची दालने असतील. प्रशस्त सभागृह, मीटिंग हॉल, कॅण्टीन, स्वच्छतागृह आणि इतर सोयी असतील. उर्वरित जागेत सिटी सेंटर उभारण्यात येणार आहे. पाच मजली स्वतंत्र इमारत वाहनतळ असणार आहे. त्यात 500 मोटारी आणि दीड हजार दुचाकी पार्क करता येणार आहेत. तर, महापालिका सभागृहात 300 नगरसेवकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था असणार आहे. इमारतीच्या गच्चीवर हेलिपॅड असेल.

धोरणात्मक निर्णय कोणाच्या परवानगीने

नगरसेवकांची मुदत संपुष्टात आल्याने महापालिकेत सध्या प्रशासकराज सुरू आहे. प्रशासकाची नियुक्ती करताना धोरणात्मक निर्णयाबाबत राज्य शासनाने काही नियमावली ठरविली आहे. दैनंदिन काम आणि धोरणात्मक निर्णय याबाबतची स्पष्टता प्रशासकाच्या नियुक्ती आदेशामध्ये आहे. महापालिकेची प्रशासकीय इमारत उभारणे ही बाब धोरणात्मक ठरते. त्यामुळे आयुक्तांनी राज्य शासनाची याबाबत परवानगी घेतली का? असाही प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आयुक्त पाटील यांनी यापूर्वीही अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे ते स्वत:च असे निर्णय घेतात की नगरविकास विभागाच्या परवानगीने घेतात? यावरून सध्या चर्चा रंगली आहे.

============

Tags: MAHARASHTRApimpriPimpri chinchwad Electionpimpri-chinchwad

शिफारस केलेल्या बातम्या

शिंदे गटाची साताऱ्यात पुनर्बांधणी सुरू
सातारा

शिंदे गटाची साताऱ्यात पुनर्बांधणी सुरू

7 hours ago
कंबरदुखीचा त्रास दूर करण्यासाठी ‘हे’ आसन कराच
latest-news

तुम्हालाही मणक्‍याच्या त्रास आहे तर ‘ही’ बातमी नक्की वाचा

9 hours ago
पालेभाज्या खा, पण काळजीपूर्वक
latest-news

पालेभाज्या खा, पण काळजीपूर्वक

10 hours ago
ब्राह्मण महासंघाचा गंभीर आरोप,’आधी गडकरी नंतर फडणवीस, भाजपमध्ये ब्राह्मणांचं खच्चीकरण”
Top News

ब्राह्मण महासंघाचा गंभीर आरोप,’आधी गडकरी नंतर फडणवीस, भाजपमध्ये ब्राह्मणांचं खच्चीकरण”

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

विधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे

विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’

माझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी

महाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस

अमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक ! दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त

शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण ?

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..! पहा व्हिडिओ

कर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार!

“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”

Most Popular Today

Tags: MAHARASHTRApimpriPimpri chinchwad Electionpimpri-chinchwad

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!