पुढील दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई :- मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील. तसेच मुंबईचे सुशोभीकरण, कोळीवाड्यांचा विकास, चौपाट्या स्वच्छ करण्यावर भर दिला जाईल, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्याच्या महाराष्ट्राचे त्यांचे व्हिजन … Continue reading पुढील दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार – मुख्यमंत्री शिंदे