MTHL : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरपासून खुला करणार – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम 90 टक्के काम पूर्ण झाले असून यावर्षी नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग ओपन रोड टोलिंग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पॅकेज 2 मधील … Continue reading MTHL : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरपासून खुला करणार – मुख्यमंत्री शिंदे