मुंबई- वांद्रे परिसरातील ‘MTNL’च्या इमारतीला दुपारी 4च्या सुमारास भीषण आग लागली असून इमारतीत जवळपास 100 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
#WATCH Mumbai: People trapped in MTNL (Mahanagar Telephone Nigam Limited) building in Bandra, are being evacuated. A level 4 fire has broken in the building, 14 fire tenders are present at the spot. #Maharashtra pic.twitter.com/Zl6XjhAuC3
— ANI (@ANI) July 22, 2019
आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या 14 गाड्या दाखल झाल्या आहे. तसेच अग्निशमन दलात नव्याने दाखल झालेली रोबो व्हॅन सुध्या घटनास्थळी दाखल झाली आहे. इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर आग लागली असून, आगीमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Mumbai: People trapped in MTNL (Mahanagar Telephone Nigam Limited) building in Bandra, are being evacuated. A level 4 fire has broken in the building, 14 fire tenders are present at the spot. pic.twitter.com/v5M3lfRWVd
— ANI (@ANI) July 22, 2019