Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक..! मुंबई पोलिसांनी केली कारवाई, धक्कादायक प्रकरण आलं समोर…

Hardik Pandya Stepbrother Arrested : आयपीएल 2024 च्या दरम्यान, क्रिकेटर हार्दिक पंड्याचा सावत्र भाऊ वैभव पंड्या याला बुधवारी त्याची आणि त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्या यांची व्यवसायात फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय वैभव पंड्याने मुंबईतील भागीदारी फर्ममधून सुमारे 4.3 कोटी रुपयांचा गंडा घातला, ज्यामुळे … Continue reading Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक..! मुंबई पोलिसांनी केली कारवाई, धक्कादायक प्रकरण आलं समोर…