Mumbai Weather : मुंबईत मंगळवारी ‘एकाच दिवसात’ गेल्या ’17 वर्षातील’ मार्चमधला सर्वाधिक पाऊस

मुंबई – मुंबईत 21 मार्च रोजी म्हणजे मंगळवारी एकाच दिवसात 16.6 मिमी पावसाची नोंद झाली. 2006 पासून मार्च महिन्यात एका दिवसात पडलेला हा सर्वाधिक पाऊस आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. सांताक्रूझ वेधशाळेत 10 मार्च 2006 रोजी 11.9 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे परवाचा मुंबईतला पाऊस हा गेल्या 17 वर्षांतील मार्च महिन्यातला एका … Continue reading Mumbai Weather : मुंबईत मंगळवारी ‘एकाच दिवसात’ गेल्या ’17 वर्षातील’ मार्चमधला सर्वाधिक पाऊस