MI Cape Town : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, स्टार अष्टपैलू खेळाडू लीगमधून बाहेर; पोलार्डकडे आली कर्णधारपदाची जबाबदारी…

MI Cape Town in SA20 : दक्षिण आफ्रिका टी-20 लीगपूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, दक्षिण आफ्रिका T20 लीगमधील मुंबई इंडियन्स संघाचे नाव मुंबई इंडियन्स केपटाऊन आहे. गेल्या मोसमात या संघाचा कर्णधार राशिद खान होता, मात्र या हंगामात राशिद खान दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. राशिद खान न खेळणे हा मुंबई इंडियन्स केपटाऊनसाठी मोठा … Continue reading MI Cape Town : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, स्टार अष्टपैलू खेळाडू लीगमधून बाहेर; पोलार्डकडे आली कर्णधारपदाची जबाबदारी…