मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे खंडित झाला. प्राथमिक माहितीनुसार, लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा आणि नवी मुंबई या भागातील लाईट गेली.
People in Mumbai: oh no! There’s a #powercut what’re we supposed to do now?!??
People in Delhi: pic.twitter.com/vDT12oYozi
— Afifa 🐉 (@__affi__) October 12, 2020
No Power in Mumbai.
WFH people be like: pic.twitter.com/tH6y2jGfoC
— SwatKat (@SwatKat77) October 12, 2020
#PowerCut all over Mumbai pic.twitter.com/iCizc1CQ1r
— Godman Chikna (@Madan_Chikna) October 12, 2020
Did Isaac delete Mumbai’s electricity?
— Netflix India (@NetflixIndia) October 12, 2020
यावेळात मात्र सोशल मीडियावर अनेक मिमर्सने MEMES तयार केले हे MEMES सोशल मीडियीवर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आहे. #Powercut, #Mumbai #poweroutage हे हॅश टॅग वापरले आहे. मिम तयार करायला विनोदबुद्धी लागते. हीच विनोदबुद्धी वापरुन आता मिमर्स मुंबईतील अनेक गोष्टींवर किंवा समस्यांवर प्रकाश टाकणार, असं म्हणायला हरकत नाही.
Mumbaikars after experiencing #powercut : pic.twitter.com/EYSBg34Jbt
— Dev Kumar (@DeeKay2310) October 12, 2020
दरम्यान, ग्रीड फेल्युअरमुळे हा बिघाड झाला होता. अचानक लाईट गेल्यामुळे मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अनेक लोक ट्रेन सध्या ट्रॅकवर उभ्या आहेत. याशिवाय, मुंबई परिसरात असणाऱ्या कॉर्पोरेट कार्यालयांमधील कामकाजही लाईट गेल्यामुळे ठप्प झाले.