Prithvi Shaw : आयपीएल-2024 दरम्यान ‘पृथ्वी शॉ’ च्या अडचणीत वाढ, मुंबई कोर्टाचे ‘त्या’ प्रकरणी तपासाचे आदेश…

Sapna Gill – Prithvi Shaw Controversy : दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज पृथ्वी शॉ च्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आता गेल्या वर्षीच्या वादाने आयपीएलच्या मध्यावर एन्ट्री केली आहे. पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw ) या मोसमात फक्त एकच सामना खेळला असून त्याच्यासाठी वाईट बातमी आली आहे. वास्तविक शॉ पोलिसांच्या तावडीत अडकला आहे. सोशल मीडिया इंफ्लुएंसर … Continue reading Prithvi Shaw : आयपीएल-2024 दरम्यान ‘पृथ्वी शॉ’ च्या अडचणीत वाढ, मुंबई कोर्टाचे ‘त्या’ प्रकरणी तपासाचे आदेश…