पुणे : मुळशी धरण 99 टक्के भरले, 35 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

पुणे : मुळशी धरण 99 टक्के भरले असून 35 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग मुळा नदीत करण्यात येत आहे. मुळा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)