MSLTA Men’s ITF Tennis Tournament : दुहेरीत पुरव राजा-रामकुमारनं पटकावलं विजेतेपद…

मुंबई :- महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने एमएसएलटीए २५ हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत भारताच्या रामकुमार रामनाथन याने दुहेरी गटातील विजेतेपदा बरोबरच एकेरी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. दुहेरीत पुरव राजा व रामकुमार रामनाथन यांनी विजेतेपद संपादन केले. एमएसएलटीए आयटीएफ टेनिस स्पर्धा… … Continue reading MSLTA Men’s ITF Tennis Tournament : दुहेरीत पुरव राजा-रामकुमारनं पटकावलं विजेतेपद…