MSLTA Icon Tennis Tournament : शौनक, नमिशसह आरवची आगेकूच…

MSLTA Icon Tennis Tournament :- ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे व शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए आयकॉन रियल्टी करंडक अखिल भारतीय मानांकन(१६ वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात शौनक सुवर्णा, नमिश हुड, आरव नाईक यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. महाराष्ट्र पोलिस टेनिस जिमखाना(एमटी),परिहार … Continue reading MSLTA Icon Tennis Tournament : शौनक, नमिशसह आरवची आगेकूच…