MS Dhoni: धोनीने सांगितला पुढचा प्लान; निवृत्तीनंतर भारतीय सैन्यात घालवणार वेळ

MS Dhoni On IPL Retirement: भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) चा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या उत्तम कामगिरीने तो नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकत असतो. महेंद्रसिंग धोनी देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराने चेन्नई सुपर किंग्जला IPL 2023 चे विजेतेपद मिळवून दिले, हे त्यांचे T20 फ्रँचायझी लीगमधील पाचवे विजेतेपद आहे. … Continue reading MS Dhoni: धोनीने सांगितला पुढचा प्लान; निवृत्तीनंतर भारतीय सैन्यात घालवणार वेळ