MS Dhoni : ‘सचिन तेंडुलकर’नंतर BCCIने ‘एम.एस. धोनी’च्या सन्मानार्थ उचललं मोठं पाऊल…

BCCI retires No.7 jersey in honour of MS Dhoni : भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार अशी ओळख निर्माण केलेल्या महेंद्रसिंह धोनी याच्या सन्मानार्थ बीसीसीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. धोनी परिधान करत असे ती 7 क्रमांकाची जर्सीही बीसीसीआयने निवृत्त केली आहे. धोनीने पदार्पणापासून याच क्रमांकाची जर्सी परिधान करत खेळ केला. त्याने 2019 साली निवृत्ती घेतली … Continue reading MS Dhoni : ‘सचिन तेंडुलकर’नंतर BCCIने ‘एम.एस. धोनी’च्या सन्मानार्थ उचललं मोठं पाऊल…