Ratan Tata : रतन टाटा यांना भारतरत्नने सन्मानित करावे – खासदार रामकृष्ण राजू

नवी दिल्ली – आंध्रप्रदेशातील सत्तारूढ वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे खासदार रघू रामकृष्ण राजू यांनी दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्नने सन्मानित करण्याची मागणी केली. (MP Ramakrishna Raju Writes To President Droupadi Murmu, Demands Bharat Ratna For Ratan Tata) त्या मागणीचे पत्र राजू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवले आहे. टाटा यांनी बुधवारी 86 व्या वर्षात पदार्पण … Continue reading Ratan Tata : रतन टाटा यांना भारतरत्नने सन्मानित करावे – खासदार रामकृष्ण राजू