Delhi MCD Elections 2022 : आपच्या आरोपांना गंभीर यांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले “केजरीवाल मुख्यमंत्री नाही, तर…”

नवी दिल्ली- दिल्ली महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पार्टीचे राजधानी दिल्लीतील सर्व 7 खासदार प्रचारासाठी मैदानात उतरले असून त्यांनी प्रचाराची राळ उडवली आहे. त्यातच पूर्व दिल्लीचे खासदार आणि माजी कसोटीपटू गौतम गंभीर यांनी आम आदमी पक्षाने त्यांच्यावर केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गंभीर हे संसदेत कमी आणि कॉमेंट्री बॉक्‍समध्येच जास्त दिसतात अशी टीका आपने … Continue reading Delhi MCD Elections 2022 : आपच्या आरोपांना गंभीर यांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले “केजरीवाल मुख्यमंत्री नाही, तर…”