MP Election Result 2023 : एमपीमध्ये ‘शिवराज सिंह चौहान’च होणार मुख्यमंत्री! अनेक नेत्यांचे मोडणार रेकॉर्ड…

Madhya Pradesh Election Result 2023 Live Updates :  मध्य प्रदेशात सध्या  ट्रेंडनुसार भारतीय जनता पक्ष 160 जागांवर पुढे आहे. काँग्रेस 67 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, राज्यात भाजपचे सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात शिवराज सिंह चौहान हेच मुख्यमंत्री असतील असे मानले जात आहे. शिवराज सिंह चौहान पुन्हा एकदा भाजपचे मुख्यमंत्री … Continue reading MP Election Result 2023 : एमपीमध्ये ‘शिवराज सिंह चौहान’च होणार मुख्यमंत्री! अनेक नेत्यांचे मोडणार रेकॉर्ड…