#व्हिडीओ : विविध मागण्यांसाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन 

पुणे – राज्य शासकीय, निमशासकीय, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज विविध मागण्यांसाठी एकदिवसीय आंदोलन केले आहे. दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास 11 सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, जिल्ह्यात आधीपासून ग्रामसेवकाचे आंदोलन सुरू असल्याने ग्रामपंचायतीमधील कामकाज ठप्प झाले आहे. त्यात या कर्मचाऱ्यांनीही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)