Mouni Roy : मौनी रॉयचं डान्सिंग फोटोशूट, सोशल मीडियावर धुमाकूळ

मुंबई – टेलीव्हिजन पासून बॉलीवूडपर्यत अभिनेत्री “मौनी रॉय’ने आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्‍टिव्ह असते. मौनी सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

नुकतंच मौनी रॉयने आपले काही स्टायलिश अँड हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या मौनी चे हे फोटो सोशलवर तुफान व्हायरल झाले असून त्यावर लाखोंच्या संख्येने कमेंट येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये मौनी अतिशय मादक आणि ग्लॅमर्स दिसत आहे. या फोटोंमध्ये मौनी रॉयनं कोणतंही विशेष मेकअप न करता साधा लुक ठेवला आहे. सोफ्यावर बसून तिनं काही फोटो क्लिक केले आहेत. तर काही फोटोंमध्ये ती जमिनीवर बसलेली दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

दरम्यान, मौनी रॉयने 2007 मध्ये एकता कपूरच्या “क्‍योंकी सास भी कभी बहु थी’ या मालिकेतून आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर अक्षय कुमारसोबत “गोल्ड’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.