Motilal Oswal Trophy : स्नुकर स्पर्धेत सुरज, अभिजीत उपांत्यपूर्व फेरीत…

पुणे :- डेक्कन जिमखाना क्लब तर्फे आयोजित ‘मोतीलाल ओसवाल करंडक’ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नुकर स्पर्धेत पुण्याच्या अभिजीत रानडे आणि सुरज राठी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेच्या उप-उपांत्यपुर्व फेरीत अभिजीत रानडे याने डेक्कन जिमखानाच्या समर खंडेलवाल याच्यावर ६९-३५, ३०-४१, ६३-२६, … Continue reading Motilal Oswal Trophy : स्नुकर स्पर्धेत सुरज, अभिजीत उपांत्यपूर्व फेरीत…