Motilal Oswal Trophy (Snooker) : पिनाक, आनंद, सुरज, अभिजीत उपांत्य फेरीत…

पुणे :– डेक्कन जिमखाना क्लब तर्फे आयोजित ‘मोतीलाल ओसवाल करंडक’ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नुकर स्पर्धेत पुण्याच्या पिनाक आनप, आनंद रघुवंशी, सुरज राठी आणि अभिजीत रानडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. ज्युनिअर गटामध्ये आरव संचेती आणि आयान शेख यांच्यामध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे. डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये … Continue reading Motilal Oswal Trophy (Snooker) : पिनाक, आनंद, सुरज, अभिजीत उपांत्य फेरीत…