Motilal Oswal Trophy (Snooker) : आरव संचेतीसह सचिन बिचे, जेसन मल्होत्रा उपांत्यपूर्व फेरीत….

पुणे – डेक्कन जिमखाना क्लब तर्फे आयोजित ‘मोतीलाल ओसवाल करंडक’ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नुकर स्पर्धेत पुण्याच्या आरव संचेती, जेसन मल्होत्रा, पिनाक आनप, सचिन बिचे, आनंद रघुवंशी आणि महेश जगदाळे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. ज्युनिअर गटामध्ये आरव संचेती, आयान शेख, अथर्व साठे आणि आर्यन मारभाल यांनी उपांत्य … Continue reading Motilal Oswal Trophy (Snooker) : आरव संचेतीसह सचिन बिचे, जेसन मल्होत्रा उपांत्यपूर्व फेरीत….