मुंबई – आज 9 मे म्हणजेच ‘मातृदिन…’ आहे. दरवर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार हा जगभर मदर्स डे म्हणजे मातृदिन म्हणून साजरा केला जातो. तसा प्रत्येक देशात मातृदिन हा वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो.
मात्र, गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मातृदिनाच्या सेलेब्रेशनवर करोनाच सावट आहेच. त्यामुळे सर्वच नागरिक आप-आपल्या घरात बसून मातृदिन साजरा करत आहे. मातेसाठी आपल्याकडे कितीतरी सुभाषिते, गाणी, कविता आहेत. सर्व हृदयस्पर्शी आहेत. ऐकताना मन भरून येते.
दरम्यान, मातृदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि पुणे पोलीसांनी खास हृदयस्पर्शी ट्वीट केले आहेत. या ट्वीटमधून त्यांनी करोनाचा संसर्ग, मास्कचा वापर आणि आई याची अनोखी केमिस्ट्री दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
यात CRP पोलीस, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि पुणे पोलिसांनी विविध ट्वीट केले आहेत. सध्या पोलिसांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले असून, नागरिकांकडून ट्विटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
— Maharashtra Police
कठीण, मजेदार, दुःखी, आनंदी- प्रत्येक प्रसंगात आपल्याला एका व्यक्तीची आठवण येते. ती व्यक्ती म्हणजे आई!
आज तिचे मातृत्व साजरा करूया.
मातृदिनाच्या शुभेच्छा!#MothersDay #MothersDay2021 pic.twitter.com/2YEdcPoQ1c— Maharashtra Police (@DGPMaharashtra) May 9, 2021
— GRP Mumbai
आईच्या जवळ असल्यावर जाणवणारी सुरक्षितता इतर कुठे मिळूच शकणार नाही!
It will be a while before you take the train together again but rest assured, your little one is keeping their mask up and staying out of trouble.
You too stay safe.
मातृदिनाच्या शुभेच्छा!#HappyMothersDay pic.twitter.com/CqdMxBxGYq
— GRP Mumbai (@grpmumbai) May 9, 2021
— PUNE POLICE
We all know there is only one ultimate mom: yours!
Her ‘watch’ over you began the day you were born, a mom knows everything!
आईला सगळं ठाऊक असतं!
So listen to her when she says ‘Mask Up!’ #happymothersday2021 #MothersDay #MothersDay2021 pic.twitter.com/uZG3eaNXIJ
— PUNE POLICE (@PuneCityPolice) May 9, 2021
— Mumbai Police
Bring a smile to your mother’s face.
Don’t forget to refill bottles in any case!#HappyMothersDay pic.twitter.com/wvEV2kFiUW— Mumbai Police (@MumbaiPolice) May 9, 2021
— Mumbai Police
Bring a smile to your mother’s face.
Don’t forget to refill bottles in any case!#HappyMothersDay pic.twitter.com/wvEV2kFiUW— Mumbai Police (@MumbaiPolice) May 9, 2021