IND vs ENG 5th Test : ‘रोहित शर्मां’चा आणखी एक विक्रम, ‘या’ बाबतीत ‘विव्ह रिचर्ड्स’शी साधली बरोबरी…

IND vs ENG 5th Test Rohit Sharma : रोहित शर्माने शुक्रवारी धरमशाला येथे 11वे आंतरराष्ट्रीय कसोटी शतक झळकावले. रोहित शर्माने 104 धावांच्या खेळीत 13 चौकार आणि 3 षटकार ठोकले. यासह, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज विव्ह रिचर्ड्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली, आता एक षटकार मारून तो त्यांना मागे टाकेल. … Continue reading IND vs ENG 5th Test : ‘रोहित शर्मां’चा आणखी एक विक्रम, ‘या’ बाबतीत ‘विव्ह रिचर्ड्स’शी साधली बरोबरी…