‘धडक’ची धडाकेबाज कमाई

जाह्नवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या ‘धडक’ चित्रपटाने भारतात ५० करोडचा आकडा पार केला आहे . या चित्रपटाने एका आठवड्यात ५१ करोड ५१ लाख रुपये कमाई केली आहे.

प्रेक्षकांना जाह्नवी कपूर आणि ईशान खट्टर यांचा अभिनय आवडला आहे. ‘धडक’मध्ये जाह्नवी कपूर यांच्या वडिलांची भूमिका साकारणारे आशुतोष राणा हे त्यांच्या अभिनयामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रेक्षकांनी धडकला चांगला प्रतिसाद दिला असून 20 एप्रिलला प्रदर्शित झालेला ‘धडक’ मराठीतील सुपरहिट चित्रपट ‘सैराट’चा ऑफिशियल रिमेक आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1022381104332861445

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)