Tuesday, July 8, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात मान्सून येणार ; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट, मराठवाडा-विदर्भातही सरी बरसणार

Rain Alert ।

by प्रभात वृत्तसेवा
June 11, 2024 | 10:10 am
in Top News, Uncategorized, महाराष्ट्र
Rain Alert ।

Rain Alert ।

Rain Alert । यंदा नियमित तारखेपेक्षा दोन दिवस अगोदर मान्सूनने मुंबईत एंट्री केलीय. तेंव्हापासून पावसाची सर्वत्र रिमझिम सुरुच आहे. राज्यातही पावसाने चांगलाच जोर धरलाय.  दरम्यान, राज्यात मान्सून व्यापायला अजून दोन दिवस लागण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता कायम आहे. मुंबई , ठाणे , रायगड, पालघर या जिल्ह्यासह कोकणात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांना यलो अलर्ट Rain Alert ।
भारतीय हवामान विभागाने, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना आयएमडीने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. याशिवाय राज्यभरात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज कायम आहे.

विदर्भातही जोरदार पावसाचा अंदाज
विदर्भातील अनेक जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिय, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीने विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट दिला आहे. तसेच, नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहनही प्रशासनाने केलं आहे.

‘या’ जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार Rain Alert ।
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, पुणे, पालघर, अहमदनगर, सातारा, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 50-60 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: imdMAHARASHTRAmonsoonMonsoon UpdatemumbairaigadrainRain Alert ।thaneunseasonal rainweather forecastweather update
SendShareTweetShare

Related Posts

Share Market
Top News

Titan Company Share : टायटन कंपनीचा शेअर कोसळला

July 8, 2025 | 10:22 pm
Sindoor Flyover
latest-news

राज्यातील ‘या’ पुलाचे नाव आता ‘सिंदूर’.! १० जुलैला ऐतिहासिक लोकार्पण

July 8, 2025 | 9:54 pm
SA Vs ZIM
Top News

SA Vs ZIM : दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय ! ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा संघ

July 8, 2025 | 9:53 pm
atul save
Top News

Atul Save : दूध महासंघातील गैरव्यवहाराचा सीबीआय तपास सुरु; दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांची माहिती

July 8, 2025 | 9:33 pm
टेक्सासमध्ये पुराचे थैमान.! शाळकरी मुलांच्या शिबिरात पुराचे पाणी घुसले; २० जणांचा मृत्यू, २३ मुली बेपत्ता
latest-news

Texas floods : टेक्सासमधील पुरातील बळींची संख्या १०० च्या पुढे

July 8, 2025 | 9:27 pm
समता प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप; शाळेला विकासाचे आश्वासन
latest-news

समता प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप; शाळेला विकासाचे आश्वासन

July 8, 2025 | 9:23 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Titan Company Share : टायटन कंपनीचा शेअर कोसळला

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या ब्राझीलमधील अधिकृत दौऱ्याला प्रारंभ; अध्यक्ष लुला यांच्याशी होणार द्विपक्षीय चर्चा

राज्यातील ‘या’ पुलाचे नाव आता ‘सिंदूर’.! १० जुलैला ऐतिहासिक लोकार्पण

SA Vs ZIM : दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय ! ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा संघ

Atul Save : दूध महासंघातील गैरव्यवहाराचा सीबीआय तपास सुरु; दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांची माहिती

Texas floods : टेक्सासमधील पुरातील बळींची संख्या १०० च्या पुढे

समता प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप; शाळेला विकासाचे आश्वासन

Mallikarjun Kharge : कॉंग्रेस आणि खर्गेंनी माफी मागावी; आजी- माजी राष्ट्रपतींचा अपमान केल्याचा भाजपकडून आरोप

मला राजकारणच नको.! ‘तुंबलेले गटार, खराब रस्ते…’; जनतेच्या समस्या ऐकून कंगना वैतागली

Supreme Court : मतदारयाद्यांची पडताळणी प्रत्येक निवडणुकीआधी व्हावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!